• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राष्ट्रपती राजवटीनंतर राजकीय पक्षांसमोर कोणते पर्याय? घटनातज्ज्ञांचा खुलासा
  • VIDEO : राष्ट्रपती राजवटीनंतर राजकीय पक्षांसमोर कोणते पर्याय? घटनातज्ज्ञांचा खुलासा

    News18 Lokmat | Published On: Nov 12, 2019 06:13 PM IST | Updated On: Nov 12, 2019 06:13 PM IST

    मुंबई, 12 नोव्हेंबर : राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राजवट लागू झाल्यानंतरही राजकीय पेच कायम आहे. महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी हा राजकीय पेच कसा सुटणार, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे आता काय पर्याय आहे याबद्दल संपूर्ण भूमिका मांडली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी