Home /News /news /

SPECIAL REPORT: बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमधील संघर्ष शिगेला

SPECIAL REPORT: बंगालमध्ये तृणमूल आणि भाजपमधील संघर्ष शिगेला

<strong>कोलकाता, 7 मे:</strong> पश्चिम बंगाल कधी काळी लाल बंगाल म्हणून ओळखला जायचा. पण या लाल बंगालला भगवा करण्याचा भाजपचा मनसुबा आहे. बंगालच्या राजकारणातील हिंसेचा इतिहास फार जुना आहे. कधी काळी डाव्या पक्षांचे कार्यकर्ते हातात लाठ्या काठ्या घेऊन गुंडगिरी करायचे. डावे सत्तेतून बाहेर गेले आणि सत्तेत आलेल्या टीएमसीच्या कार्यकर्त्यांच्या हातात लाठ्या काठ्या आल्या. बॉम्ब,गोळ्या, लाठ्या काठ्या हे लोकशाहीत सत्ता मिळण्याचं साधन एक झालं आहे.

पुढे वाचा ...
    कोलकाता, 7 मे: पश्चिम बंगाल कधी काळी लाल बंगाल म्हणून ओळखला जायचा. पण या लाल बंगालला भगवा करण्याचा भाजपचा मनसुबा आहे. बंगालच्या राजकारणातील हिंसेचा इतिहास फार जुना आहे. कधी काळी डाव्या पक्षांचे कार्यकर्ते हातात लाठ्या काठ्या घेऊन गुंडगिरी करायचे. डावे सत्तेतून बाहेर गेले आणि सत्तेत आलेल्या टीएमसीच्या कार्यकर्त्यांच्या हातात लाठ्या काठ्या आल्या. बॉम्ब,गोळ्या, लाठ्या काठ्या हे लोकशाहीत सत्ता मिळण्याचं साधन एक झालं आहे.
    First published:

    Tags: BJP, Election 2019, Lok sabha election 2019, TMC

    पुढील बातम्या