• SPECIAL REPORT: मान्सूनचं अधिकृत वेळापत्रक बदलणार?

    News18 Lokmat | Published On: Aug 2, 2019 07:06 AM IST | Updated On: Aug 2, 2019 07:06 AM IST

    मुंबई, 02 ऑगस्ट : ज्याप्रमाणे जग बदलतं आहे त्याप्रमाणे मान्सूनही बदलू लागला आहे. परिणामी मान्सूनचं वेळापत्रक बदललं जाणार आहे. नवं वेळापत्रक हे पुढील वर्षी जाहीर होण्याची शक्यता आहे.