पंतप्रधान मोदींनी पाय धुतल्यानंतर सफाई कामगार म्हणतात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभ मेळ्याला भेट दिली. यावेळी त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय देखील धुतले.

  • Share this:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुंभ मेळ्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले. यावेळी NEWS18शी बोलताना सफाई कर्मचारी खूप भावूक झाल्याचे पाहायाला मिळाले.

पंतप्रधान आमचे पाय धुतील असा विचार आम्ही स्वप्नात देखील केला नव्हता अशी प्रतिक्रिया यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी दिली.

याबद्दल आम्ही आता आमच्या घरच्यांना नातेवाईकांना देखील सांगणार आहोत. मोदीं पुन्हा एकदा पंतप्रधान झाले पाहिजेत अशी भावना यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली.

सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतल्यानंतर मोदींनी त्यांना वंदन देखील केलं. सफाई कर्मचाऱ्यांनी कुंभ मेळ्यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं आहे.

पाय धुतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: modi at kumbh melaPM narendra modi
First Published: Feb 25, 2019 08:39 AM IST

ताज्या बातम्या