News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • तुफान आलंया....पाण्याच्या थेंबानं गावात केली क्रांती
  • तुफान आलंया....पाण्याच्या थेंबानं गावात केली क्रांती

    News18 Lokmat | Published On: Jul 22, 2019 08:39 AM IST | Updated On: Jul 22, 2019 08:39 AM IST

    उस्मानाबाद 21 जुलै : दुष्काळावर मात करायची असेल तर फक्त देवाचा धावा करून चालणार नाही. त्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवावा लागणार आहे. हे लक्षात आल्यानं एका गावात क्रांती घडली, पाहुया त्याचा हा स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी