• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुंबईकरांनो, पावसाळ्यात आरोग्याला जपा; अन्यथा...
  • SPECIAL REPORT : मुंबईकरांनो, पावसाळ्यात आरोग्याला जपा; अन्यथा...

    News18 Lokmat | Published On: Jul 22, 2019 12:51 PM IST | Updated On: Jul 22, 2019 12:51 PM IST

    आता बातमी मुंबईकरांना सतर्क करणारी. आला पावसाळा व्हायरल इन्फेक्शनपासून सांभाळा, असं म्हणण्याची वेळ आली आहे. पावसामुळे साथीचे रोग पसरू लागले आहेत. आर्द्रता वाढल्यामुळे रोगजंतूंसाठी पोषक स्थिती निर्माण होऊ लागली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी