फेरारी स्पोर्टस कार चालवणाऱ्याचा वेगामुळे गाडीवरचा ताबा सुटला आणि कडेने चालणाऱ्या पादचाऱ्याला चिरडक गाडी पुढे गेली. या भीषण घटनेची चर्चा शहरात सुरू असतानाच त्याच प्रकारचा दुसरा अपघात तेलंगण राज्यात घडला आहे. Parle G सोशल मीडियावर ठरलं जीनिअस! TV चॅनेल्सविषयी घेतली मोठी भूमिका सोमवारी झालेल्या अपघातात सिग्नलवर गाड्या उभ्या असलेल्या दिसूनसुद्धा कारचालकाला वेग कमी करता आला नाही, एवढ्या वेगाने तो गाडी चालवत होता. कारवरील नियंत्रण सुटल्याने तो सरळ येऊन पुढच्या गाड्यांवर धडकला. एका गाडीच्या इंधन टाकीला धक्का लागल्याने गाडीने जागीच पेट घेतला. त्यामुळे अपघाताताली जखमींना पटकन वाचवण्यासाठी जाण्यासही वेळ गेला. यात महिलेचा आणि तिच्या होणाऱ्या पतीचा हकनाक जीव गेला. बाजूच्या गाडीवर असणारा एक जण जखमी आहे. तो या जोपड्याचाच नातेवाईक असल्याचं समजतं. तोही या लग्नाला उपस्थित राहण्यासाठीच निघाला होता.हैदराबाजवळ झालेल्या एका भयंकर अपघाताची दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. लग्नासाठी निघालेल्या एका जोडप्याचा आयुष्यभराची गाठ मारण्याआधीच मृत्यू झाला. वेगवान कारने अनेक गाड्यांना उडवल्याचा भीषण VIEDO pic.twitter.com/0otsgPsbrh
— News18Lokmat (@News18lokmat) October 12, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.