• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'दुपारच्या प्रहरी, अश्व धावले रिंगणी', पाहा नयनरम्य रिंगण सोहळा
  • VIDEO: 'दुपारच्या प्रहरी, अश्व धावले रिंगणी', पाहा नयनरम्य रिंगण सोहळा

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 02:21 PM IST | Updated On: Jul 8, 2019 02:21 PM IST

    सोलापूर, 08 जुलै : नयनरम्य आणि अनुपम असा रिंगण सोहळा म्हणजे वारीचा परमोच्च बिंदू. आज तुकाराम महाराजांची आणि ज्ञानोबा माऊलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यामुळे हरिनामाच्या जयघोषानं सोलापूर नगरीला झळाळी मिळाली आहे. तुकोबांच्या पालखीचं सोलापूरच्या माळीनगरमध्ये उभं रिंगण होणार आहे तर ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा रिंगण सोहळा कडूस फाटा इथं पार पडलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी