News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: धोकादायक वाड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला
  • SPECIAL REPORT: धोकादायक वाड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला

    News18 Lokmat | Published On: Jul 7, 2019 10:14 AM IST | Updated On: Jul 7, 2019 10:14 AM IST

    चंद्रकांत फुंदे (प्रतिनिधी) पुणे, 7 जुलै: कोंढवा दुर्घटनेचा धसका घेऊन पुणे मनपा आता शहरातील धोकादायक वाड्यांविरोधारात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. पालिकेने शहराच्या विविध पेठांमधील 350 वाड्यांना नोटीसा धाडल्या असून अतिधोकादायक वाडे पाडायलाही सुरूवात केली. पण तरीही काही भाडेकरू धोकादायक वाड्यांमध्ये जीव मुठीत धरुन राहात आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी