WhatsApp होणार लवकरच अपडेट; जुने Emojis होणार गायब

WhatsApp लवकरच घऊन येत आहे नवे अपडेट्स.

News18 Lokmat | Updated On: Apr 21, 2019 06:16 PM IST

WhatsApp होणार लवकरच अपडेट; जुने Emojis होणार गायब

WhatsApp लवकरच नवे अपडेट्स घऊन येत आहे. यासंदर्भात WABetaInfo ने केलेल्या ट्विटनुसार WhatsAppच्या डूडलमध्ये काही विशेष बदल केले जाणार आहेत.

WhatsApp अपडेट झाल्यानंतर डूडल फिचरमधील जुने Emojis गायब होणार असून, त्याजागी ऑफिशियल Emojis येतील. जुन्या आणि नव्या Emoji मध्ये काय बदल होणार आहे हे सोबतच्या स्क्रीनशॉटवरून तुम्हाला लक्षात येईल.

WhatsAppमध्ये चॅटिंग करताना Emojis वापले जातात. सद्याच्या घडीला WhatsApp च्या डूडलमध्ये अनेक कस्टमाइज़ स्टिकर्स आहेत, जे मीडिया फाइल पाठवताना एडिट ऑप्शन सिलेक्ट करून फोटोवर लावता येतात.

Loading...

WhatsApp मधले हे अपडेट्स पाहायचे असतील तर फिचर Enable करावं लागेल त्याशिवाय ते Doodle UI मध्ये दिसणार नाहीत असं WABetaInfoने म्हटलं आहे. हा बदल घडवून आणण्यासाठी WhatsAppने बीटा व्हर्जन 2.19.106 मधले जुने Emojis काढून त्याठिकाणी नवे Emojis टाकले आहेत.

याशिवाय WhatsApp मधलं Sticker हे फिचरसुद्धा अपडेट केलं जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात WABetaInfo ने केलेल्या ट्वीटनुसार WhatsApp लवकरच Animated Stickers लाँच करणार असल्याचं म्हटलं आहे. हा बदल iOS, अँड्रॉईड आणि वेब या तिन्ही प्लॅटफार्मवर उपलब्ध राहणार आहे. मात्र, सद्याच्या घडीला याची चाचणी घेतली जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 21, 2019 06:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...