VIVO ने लाँच केला 16 मेगापिक्सल सेल्फी असलेला स्मार्टफोन; अशी आहेत फिचर्स आणि किंमत

जाणून घ्या कंसं आहे Vivo Z1चं अपग्रेड वेरियंट?

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 06:50 PM IST

VIVO ने लाँच केला 16 मेगापिक्सल सेल्फी असलेला स्मार्टफोन; अशी आहेत फिचर्स आणि किंमत

VIVO ने Z3x हा स्मार्टफोन लाँच केला आहे. याआधी लाँच केलेल्या Vivo Z1चं हे अपग्रेड वेरियंट असल्याचं म्हटलं जात आहे. रेड, पर्पल आणि ब्लॅक अशा तीन कलरमध्ये हा फोन लाँच करण्यात आला.

VIVO Z3x हा स्मार्टफोन 1 मे पासून प्री-ऑर्डर्स केला जाऊ शकतो. त्यासाठी कंपनीने ऑनलाईन बुकिंग सुरू केलं आहे. VIVO चा Z3x हा स्मार्टफोन हा दिसायला Vivo V9 शी अगदी तंतोतं मेळ खातो. मात्र, कंपनीने Vivo Z3x ला Z सीरीज़चं नवं डिव्हाइस म्हणून बाजारपेठेत उतरवलं आहे. तर जाणून घेवूया या फोनची वैशिष्ट्यं.

Vivo Z3x ला वाइड नॉचसह 6.26 इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचं पिक्सल resulation 1080×2280 असं आहे. कम्पनीने आपल्या या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 हा प्रोसेसर बसवला आहे.

Loading...

Vivo Z3x स्मार्टफोनला 64 जीबीचं इंटरनल स्टोरेज असून, मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून ते 256GB पर्यंत वाढवता येतं.  पावरसाठी या फोनमध्ये 3260 एमएएच ची बॅटरी बसवण्यात आली आहे.

फोटोग्राफीसाठी VIVO Z3X मध्ये ड्युएल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आणि सेकंडरी कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे. या स्मार्टफोनला सेल्फीसाठी 16 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

याशिवाय या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरसुद्धा देण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन Funtouch OS या प्रणालीवर चालतो. तसंच फोनचा गेमिंग परफॉर्मंस वाढवण्यासाठी  Turbo आणि System Turbo चा सपोर्ट देण्यात आला आहे. तर या फोनची किंमत भारतात 12,400 रुपये आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2019 06:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...