• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नाशिक सशस्त्र दरोड्यावर विश्वास नांगरे-पाटलांची प्रतिक्रिया
  • VIDEO : नाशिक सशस्त्र दरोड्यावर विश्वास नांगरे-पाटलांची प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Jun 14, 2019 01:27 PM IST | Updated On: Jun 14, 2019 01:27 PM IST

    नाशिक, 14 जून: उंटवाडीतील परिसरात मुथूट फायनान्सवर दरोडा टाकण्यात आला. 4 सशस्त्र दरोडेखोरांनी हा दरोडा टाकत बँकेत गोळीबारही केला. या गोळीबारात एका कर्मचाऱ्याचा मृत्य झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत. कोणताही मुद्देमाल चोरीला गेला नाही. सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या सहाय्यानं आम्ही दरोडेखोरांना पकड्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत अशी प्रतिक्रिया विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी