• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: कौमार्य चाचणीला विरोध केला म्हणून टाकला बहिष्कार
  • VIDEO: कौमार्य चाचणीला विरोध केला म्हणून टाकला बहिष्कार

    News18 Lokmat | Published On: May 15, 2019 07:37 AM IST | Updated On: May 15, 2019 07:37 AM IST

    अंबरनाथ, 15 मे: अंत्यविधीच्या कार्यक्रमावर समाजाने बहिष्कार टाकल्याच भयानक वास्तव समोर आले आहे. अंबरनाथमधील विवेक तमायचीकर यांनी कौमार्य चाचणीला विरोध केला म्हणून कंजारभाट समाजाच्या जातपंचातीने त्यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास समाजातील लोकांना मज्जाव केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading