Elec-widget

कसोटीत विराट सुसाट! घरच्या मैदानावर कर्णधाराचा 'महापराक्रम'

भारताचा कर्णधार विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी केली. त्याने या खेळीसह अनेक विक्रम त्याच्या नावावर नोंदवले.

  • Share this:

विराटने नाबाद 254 धावा केल्या. त्याने कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीत 7 वं द्विशतक झळकावून सचिन, सेहवाग या दिग्गजांना मागे टाकलं आहे. भारताने या सामन्यात 601 धावांची आघाडी घेतली.

 घरच्या मैदानावर सर्वाधिक द्विशतके करणारा विराट भारतीय कर्णधार ठरला आहे. विराटने 2017 मध्ये लंकेविरुद्ध 243 धावांची खेळी केली होती.

याशिवाय 2017 मध्ये लंकेविरुद्धच नागपूर कसोटीत 213 धावांची खेळी केली होती.

त्याआधी 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध मुंबईत झालेल्या कसोटी सामन्यात 235 धावा केल्या होत्या.

2016 मध्ये विराटने इंदौरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 211 धावा केल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 10:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...