विराट कोहली पुन्हा झाला नवरदेव, शेअर केले PHOTO

विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी 17 डिसेंबर 2017 मध्ये लग्न केलं.

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2019 11:38 AM IST

विराट कोहली पुन्हा झाला नवरदेव, शेअर केले PHOTO

भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विंडीजविरुद्ध तिनही प्रकारात यश मिळवलं. आता मायदेशी परतल्यानंतर विराट कोहली शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

विंडीजनंतर आता दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा खेळाडू व्यग्र होतील. त्यापूर्वी सर्व कामं उरकून घेत आहेत.

विराट कोहलीनं एका जाहिरातीसाठी फोटोशूट केलं आहे. यामध्ये कोहली शेरवानीत दिसत आहे.

विराटनं फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत.

फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी तुझं लग्न झालंय आता दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार का असाही प्रश्न विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2019 11:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...