विराट-अनुष्का खास सेलिब्रेशनसाठी पोहचले भूटानला, भाजी मार्केटमधला PHOTO VIRAL

भारताचा कर्णधार विराट कोहलीने बांगलादेश दौऱ्यातून विश्रांती घेतली आहे. सध्या तो आणि पत्नी अनुष्का भूटानमध्ये आहेत.

News18 Lokmat | Updated On: Nov 4, 2019 12:59 PM IST

विराट-अनुष्का खास सेलिब्रेशनसाठी पोहचले भूटानला, भाजी मार्केटमधला PHOTO VIRAL

भारताचा कर्णधार विराट कोहलीने बांगलादेश दौऱ्यातून विश्रांती घेतली आहे. विराटच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

विश्रांती घेतल्यानंतर विराट कोहली सुट्टी साजरी करण्यासाठी पत्नी अनुष्का शर्मासोबत भूटानला गेला आहे.

विराटचा मंगळवारी 31 वा वाढिदिवस आहे. तो साजरा करण्यासाठी भूटानला गेलेल्या अनुष्काने तिथले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

भूटानमधील एका भाजी मार्केटमधील फोटो अनुष्काने शेअर केला आहे. अनुष्काने भूटानमधील तिच्या लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या.

विराट आणि अनुष्का शर्मा यांचे भूतान ट्रीपमधील फोटो व्हायरल होत आहेत. दोघेही सोशल मीडियावर ट्रीपचे फोटो शेअर करत असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 4, 2019 12:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...