S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • CCTV VIDEO: भर दिवसा तरुणीला रॉकेल ओतून पेटवलं, त्याआधी चाकून केले वार
  • CCTV VIDEO: भर दिवसा तरुणीला रॉकेल ओतून पेटवलं, त्याआधी चाकून केले वार

    News18 Lokmat | Published On: Mar 18, 2019 07:03 PM IST | Updated On: Mar 18, 2019 07:03 PM IST

    केरळ, 18 मार्च : भर दिवसा तरुणीला जाळल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. भर रस्त्यात अजिन नावाच्या एका तरुणाने युवतीला चाकूने भोसकलं आणि तिच्यावर पेट्रोल ओतून तिला जाळलं. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशापद्धीने तरुणाने युवतीला जाळलं. केरळचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close