Elec-widget
  • कोंबडा भिडला सापाला, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2019 07:48 AM IST | Updated On: Jul 16, 2019 11:27 AM IST

    मुंबई, 16 जुलै: अनेकदा साप आणि मुंगुसामधील लढाईचे व्हिडिओ पाहायला मिळतात. मात्र कोंबाडा आणि सापची लढाई तुम्ही कधी पाहिली आहे का? सध्या सोशल मीडियावर साप आणि कोंबड्याच्या लढाईचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. साप कोंबड्याला खाताना पाहिलं आहे मात्र या व्हिडिओमध्ये कोंबड्यानं नागाच्या फण्यावर चोच मारून घायाळ करत त्यालाच फस्त केलं आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत अजून माहिती मिळू शकली नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी