S M L

VIDEO : महिन्याभरापूर्वीचा चुलत भावाच्या लग्नातला औरंगजेब यांचा व्हिडिओ समोर !

Sachin Salve | Updated On: Jun 20, 2018 11:44 PM IST

VIDEO : महिन्याभरापूर्वीचा चुलत भावाच्या लग्नातला औरंगजेब यांचा व्हिडिओ समोर !

जम्मू , 20 जून : रमजानच्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सेनेच्या जवान औरंगजेब यांचं अपहरण करून हत्या केली होती. दहशतवाद्यांनी हत्येपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ रेकाॅर्ड केला होता.

आज संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन औरंजेब यांच्या सलानी गावी जाऊन कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी एक व्हिडिओ समोर आलाय. मे महिन्यात औरंगजेब हे आपल्या काकाच्या मुलाच्या लग्नात डान्स करत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 20, 2018 11:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close