• होम
  • व्हिडिओ
  • पाकिस्तानमधून परत येताच मिका सिंगला देशप्रेम आठवलं, अटारी सीमेवरचा VIDEO व्हायरल
  • पाकिस्तानमधून परत येताच मिका सिंगला देशप्रेम आठवलं, अटारी सीमेवरचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Aug 18, 2019 07:50 AM IST | Updated On: Aug 18, 2019 07:50 AM IST

    पंजाब, 18 ऑगस्ट : पाकिस्तान दौऱ्यामुळे वादात सापडलेल्या मिका सिंगला भारतात परतल्यानंतर देशभक्ती आठवली आहे. त्यानं अटारी सीमेवरचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. मात्र, नेटकऱ्यांनी त्याला या व्हिडिओवरुनही चांगलंचं झोडपून काढलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी