• VIDEO : 'एक बंदर' कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं

    News18 Lokmat | Published On: Jan 18, 2019 11:35 PM IST | Updated On: Jan 18, 2019 11:36 PM IST

    18 जानेवारी : 'एक बंदर हाॅटेल के अंदर' नावाचा एक हाॅलिवूड सिनेमा चांगलाच गाजला होता. गुजरातमधील भरूचमध्ये अशीच एक घटना घडली आहे. परंतु, एक माकड हे कारच्या बोनेटमध्ये जाऊन बसलं होतं. मग, काय कारचे बोनेट तोडून या माकडाला सुखरूप वाचवण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading