• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईत 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, नराधमाची काढली नग्न धिंड
  • VIDEO: मुंबईत 6 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, नराधमाची काढली नग्न धिंड

    News18 Lokmat | Published On: Jul 15, 2019 09:29 AM IST | Updated On: Jul 15, 2019 09:29 AM IST

    विरार, 15 जुलै : विरारमध्ये बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नाराधमाची नग्न धिंड काढण्यात आली आहे. विरारमध्ये 6 वर्षीय बालिकेवर इमारतीच्या आवारातच लैंगिक अत्याचार करणाऱ्या सहानी नामक नराधम सुरक्षारक्षकाला अर्नाळा सागरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार समोर येताच परिसरातील संतप्त जमावाने बेदम चोप देऊन सुरक्षारक्षकाची भर रस्त्यात चोप देत नग्न धिंड काढून पोलिसांच्या स्वाधीन केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी