विनोद खन्ना यांचा अल्प परिचय

विनोद खन्ना यांचा अल्प परिचय

  • Share this:

27 एप्रिल :  80च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टायलिस्ट आणि हॅडसम अभिनेत्यांच्या यादीत आजही विनोद खन्ना यांचं नाव घेतलं जायचं. असा हा हॅण्डसम अभिनेता आता काळाच्या पडद्याआड गेला.

विनोद खन्ना यांनी आपल्या संपूर्ण आयूष्यात खूप चढ-उतार पाहिले, त्याचाच हा एक धावता आढावा...

विनोद खन्ना यांचे गाजलेले चित्रपट :

 विनोद खन्ना यांची राजकीय कारकीर्द :

1997 साली भाजपमध्ये प्रवेश

1998 साली पंजाबमधील गुरदासपूर खासदार

1999 साली पंजाबमधील गुरदासपूर खासदार

2004 निवडणुकीत पुन्हा लोकसभेवर

2009 च्या लोकसभा निवडणुकीत पराभव

जुलै 2002 मध्ये केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री

6 महिन्यांतच केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्रिपदाची

2014 मध्ये लोकसभेतून विजय

विनोद खन्ना यांना मिळालेले पुरस्कार:

1975 - हाथ की सफाई - सर्वोत्कृष्ट सहकलाकार - फिल्मफेअर पुरस्कार

1977 - हेरा फेरी - सर्वोत्कृष्ट सहकलाकार - नामांकन

1979 - मुकद्दर का सिकंदर - सर्वोत्कृष्ट सहकलाकार - नामांकन

1981- कुर्बानी - सर्वोत्कृष्ट अभिनेता

1999 - जीवनगौरव पुरस्कार

2001 - जीवनगौरव पुरस्कार

2005 - स्टारडस्ट रोल मॉडेल ऑफ द ईयर पुरस्कार

2007 -  झी सिने जीवनगौरव पुरस्कार

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 27, 2017 03:32 PM IST

ताज्या बातम्या