• होम
  • व्हिडिओ
  • मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या माय लेकरांच्या सुटकेचा थरार!
  • मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या माय लेकरांच्या सुटकेचा थरार!

    News18 Lokmat | Published On: Aug 18, 2019 07:59 PM IST | Updated On: Aug 18, 2019 07:59 PM IST

    पावसाळ्यात पर्यटनासाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी असते. आकाशातून रिप रिप पडणारा पाऊस, चोहिकडे हिरवीगार पसरलेली चादर, खळ खळ वाहणारे झरे, नदी, नाले आणि सोबतीला थंडगार वारा यामुळे पावसाळी महिने पर्यटनासाठी उत्तम समजले जातात. मात्र पर्यटनाला धबधबे, नदी या ठिकाणी जाताना काही काळजी घ्यावी लागले. याचा विसर बहुतांश पर्यटकांना पडलेला असतो. याच निष्काळजीपणामुळे तळेगाव इथल्या प्रसिद्ध कुंडमळा इथं मायलेकांचा जीव थोडक्यात वाचला. स्थानिक तरुणांनी पाण्यात दोरी फेकली नसती तरी या पर्यटकांच्या आयुष्याचा दोर कापला गेला असता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading