Home /News /news /

VIDEO: 'मुख्यमंत्री हा काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा आघाडीचाच...'

मुंबई, 23 जून : राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. पीक विम्याच्या मुद्द्यावरून त्यांनी धारेवर धरलं. पीक विम्याची, पीक विमा कंपन्यांची ऑफिससे गेली 5 वर्षे मुंबईत आहेत, हे 5 वर्षांनी उद्धव ठाकरे यांना कळलं? अशी टीका त्यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही धनंजय मुंडे म्हणालेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्रिपदावरूनही त्यांनी भाष्य केलं. मुख्यमंत्री हा भाजपचा आणि शिवसेनेचा नाही तर, मुख्यमंत्री हा काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा आघाडीचा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पुढे वाचा ...

First published:

पुढील बातम्या