VIDEO : मंत्रिमंडळ विस्ताराची कोणत्याही क्षणी मिळणार गोड बातमी, मुनगंटीवारांचा खुलासा

महायुतीचा उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो, त्याला जिंकून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाहीही मुनगंटीवार यांनी दिली

News18 Lokmat | Updated On: Jun 11, 2019 05:13 PM IST

VIDEO : मंत्रिमंडळ विस्ताराची कोणत्याही क्षणी मिळणार गोड बातमी, मुनगंटीवारांचा खुलासा


मुंबई, 11 जून : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे वारे वाहू लागले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला आहे. याबद्दलची गोड बातमी तुम्हाला कोणत्याही क्षणी कळेल, असे स्पष्ट संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिलं आहे. तसंच 'महायुतीचा उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो, त्याला जिंकून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाहीही मुनगंटीवार यांनी दिली. तसंच भाजपचा मुख्यमंत्री राज्यात होण्यासाठी युतीचे उमेदवार निवडून आणा असं अमित शाह यांनी सांगितलं आहे. शिवसेना म्हणत असेल तर मी काय म्हणतोय त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका अमित शहा काय म्हणत आहे त्याकडे लक्ष द्या, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2019 05:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...