• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काय आहे जीनिव्हा करार? सांगत आहेत उज्ज्वल निकम
  • VIDEO : काय आहे जीनिव्हा करार? सांगत आहेत उज्ज्वल निकम

    News18 Lokmat | Published On: Feb 27, 2019 11:44 PM IST | Updated On: Feb 28, 2019 07:39 AM IST

    27 फेब्रुवारी : बेपत्ता भारतीय पायलटला परत आणण्यासाठी भारतानं पाकिस्तानवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानचे उप उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयानं खडसावलं. पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय हवाई दलाच्या पायलटला तात्काळ आणि सुरक्षितपणे भारताच्या हवाली करा, पाकच्या ताब्यातील भारतीय पायलटला कोणत्याही प्रकाराचा त्रास होणार नाही याची हमी पाकनं द्यायला हवी. भारतीय पायलटचा जखमी अवस्थेतील फोटो पाककडून जारी करण्यात आला. हे सरळसरळ आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचं आणि जीनिव्हा परिषदेतील ठरावाचं उल्लंघन आहे. नेमका हा करार काय आहे याबद्दल विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सविस्तरपणे सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी