• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, औरंगाबादेत सुखरूप लँडिंग
  • VIDEO : उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, औरंगाबादेत सुखरूप लँडिंग

    News18 Lokmat | Published On: Oct 10, 2019 07:27 PM IST | Updated On: Oct 10, 2019 07:27 PM IST

    औरंगाबाद, 10 ऑक्टोबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरला कन्नडमध्ये बिघाड झाला. कन्नडची सभा ओटपून उद्धव ठाकरे औरंगाबादकडे निघाले होते. मात्र, उड्डाणास हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण आली. हेलिकॉप्टर दुरुस्त करून औरंगाबादला रवाना झालं. उद्धव ठाकरे सुखरूप औरंगाबादला पोहोचले असून थोड्याच वेळात सभास्थळी पोहोचणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी