• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मिशा काय भुवया ठेवणार नाही, उदयनराजेंचं थेट निवडणूक आयोगाला चॅलेंज
  • VIDEO : मिशा काय भुवया ठेवणार नाही, उदयनराजेंचं थेट निवडणूक आयोगाला चॅलेंज

    News18 Lokmat | Published On: Jun 24, 2019 09:19 PM IST | Updated On: Jun 24, 2019 09:19 PM IST

    मुंबई, 24 जून : साताऱ्याचे राष्ट्रवादी खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडणूक आयोगाला थेट आव्हान दिलं आहे. माझ्या मतदारसंघात पुन्हा मतदान घ्यावं आणि ते बॅलेट पेपरने कमी खर्चात घ्यावे, मी जर हरलो तर मी मिशा तर काय भुवया पण ठेवणार नाही, असं पवित्राच उदयनराजेंना घेतला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close