• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • VIDEO : Boat Accident मध्ये बुडालेल्याला जिवंत बाहेर काढण्यासाठी महिला मांत्रिकाचं धक्कादायक कृत्य

VIDEO : Boat Accident मध्ये बुडालेल्याला जिवंत बाहेर काढण्यासाठी महिला मांत्रिकाचं धक्कादायक कृत्य

एक आठवड्यापूर्वी बोट बुडाली होती. प्रवाशांना जिवंत बाहेर काढण्याचं सांगत महिला मांत्रिकाने ड्रामा केला.

 • Share this:
  दरभंगा, 31 ऑक्टोबर : कुशेश्वरस्थानमध्ये अंधविश्वासाचं एक हैराण (Shocking News) करणारं चित्र समोर आलं आहे. येथे एक आठवड्यापूर्वी नदीमध्ये बुडालेल्या व्यक्तीला जिवंत नदीच्या बाहेर काढण्याचा दावा कर एक महिला मांत्रिक सतत आपल्या टीमसह अनेक तासांपर्यंत खूप ड्रामा करीत राहिली. पहिल्यांदा नदीच्या तटावर (Boat Accident) पाण्यात बुडालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना स्नान करीत हात जोडून बसवण्यात आला. त्यानंतर मांत्रिकाच्या सहयोगीने झाल-मृदंगच्या तालावर नाचत-गात होते, महिला मांत्रिकाने भगतईच्या नावावर भूताचा ड्रामा (Drama) केला. जेव्हा पाण्यात बुडालेली व्यक्ती तासांनंतर नदीतून बाहेर काढण्यात आलं. तेव्हा महिला मांत्रिकाने स्वत: नदीच्या पाणीत प्रवेश करीत पोहू लागले. हे ही वाचा-मुलींनी दुसऱ्या महिलेसोबत बापाला पकडलं रंगेहाथ; बेदम मारहाणीचा Video आला समोर दोन्ही हात पाण्यात टाकत बुडालेल्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा ड्रामा करू लागले. मात्र शेवटी काहीच झालं नाही. यानंतर मांत्रिक महिलेने संधी साधून तेथून पळ काढला. अंधविश्वासाचा हा ड्रामा पाहून अनेक गावातील नागरिक कमला नदीच्या किनाऱ्यावर जमा झाले होते. लोक अधून-मधून घोषणा देत होते. आश्चर्याची बाब म्हणजे वाहत्या नदी किनारी अंधविश्वासचा ड्रामा तासनतास चालू राहिला. नदी किनारी जमा झालेल्या गर्दीमुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र हे रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनचे लोक घटनास्थळी दिसले नाहीत.  
  Published by:Meenal Gangurde
  First published: