News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मेटे का वागता असं खोटे? आठवलेंची तुफान कविता
  • VIDEO : मेटे का वागता असं खोटे? आठवलेंची तुफान कविता

    News18 Lokmat | Published On: Apr 13, 2019 04:10 PM IST | Updated On: Apr 13, 2019 04:11 PM IST

    13 एप्रिल : विनायक मेटे यांना मंत्री व्हायचं असेल तर मेटेंनी बीड मधील निर्णय बदलावा, असा सल्ला रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी दिला. तसंच त्यांनी आपल्या शैलीत चारोळी करत मेटेंवर टीकाही केली. तर मी ज्यांच्या सोबत जातो त्यांना सत्ता मिळते आणि मी ज्यांच्या विरोधात जातो त्यांचा सत्यानाश होतो. त्यामुळे विचार करा हे सांगायलाही आठवले विसरले नाहीत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी