• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सत्तेत आल्यावर गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार, राहुल गांधींचं UNCUT भाषण
  • VIDEO : सत्तेत आल्यावर गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार, राहुल गांधींचं UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Mar 1, 2019 08:21 PM IST | Updated On: Mar 1, 2019 08:25 PM IST

    01 मार्च : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची मुंबईतील बीकेसी मैदानावर सभा पार पडली. या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सडकून टीका केली. तसंच '2019 काँग्रेस सत्तेवर येणारच आहे, आम्ही सत्तेवर आल्यावर देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीच्या खात्यात थेट पैसा जमा करू', अशी घोषणाच राहुल गांधींनी यावेळी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading