• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप, म्हणाले...
  • VIDEO : प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 11, 2019 08:03 PM IST | Updated On: Oct 11, 2019 08:03 PM IST

    बल्लारपूर, 11 ऑक्टोबर : आम्हाला भाजपची बी टीम म्हणणारे काँग्रेसचे नेते शेवटच्या क्षणापर्यंत आमच्याशी युतीची वाट बघत होते, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केली. बल्लारपूरमधून उभे असलेले वंचितचे उमेदवार राजू झोडे यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर चंद्रपुरात होते. यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी