• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ‘खिचडी’मधील हंसानं आईशी भांडून केलं शाहिदच्या वडिलांशी लग्न
  • VIDEO : ‘खिचडी’मधील हंसानं आईशी भांडून केलं शाहिदच्या वडिलांशी लग्न

    News18 Lokmat | Published On: Jan 7, 2019 06:41 PM IST | Updated On: Jan 7, 2019 06:41 PM IST

    मुंबई, 07 जानेवारी : सुप्रिया पाठक या बॉलिवूडमधील अशा हरहुन्नरी अभिनेत्री आहेत की त्यांच्यासमोर मात्तबर कलाकारही फिके पडतील. निवडक सिनेमे करणाऱ्या सुप्रिया यांना लोक आजही खिचडी मालिकेतील हंसा या व्यक्तिरेखेमुळे जास्त ओळखतात. सुप्रिया यांनी १९८१ मध्ये कलयुग सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. सुप्रिया यांना बॉलिवूडमध्ये जवळपास ४० वर्ष झाली. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्या थिएटर आर्टिस्ट होत्या. तसंच त्यांनी भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading