S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • रेल्वेत चढताना अडकल्या फलाटात, मृत्यूच्या दारातून आल्या परत
  • रेल्वेत चढताना अडकल्या फलाटात, मृत्यूच्या दारातून आल्या परत

    Published On: Aug 10, 2018 04:23 PM IST | Updated On: Aug 10, 2018 04:23 PM IST

    10 ऑगस्ट : अहमदाबादच्या मणिनगर रेल्वे स्थानकात एक गंभीर अपघात झाला आहे. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे या महिलेचा जीव वाचला आहे. घाईघाईत रेल्वेत चढताना या महिलेचा तोल गेला आणि ती रेल्वे खाली आली. तितक्यात तिथे ड्यूटीवर असलेल्या पीएसआई संजय बावने यांनी त्या महिलेकडे धाव घेतली आणि तिला बाहेर खेचलं. या अपघातात महिला सुखरूप आहे. सकाळी 8:30 वाजता घडलेल्या या प्रकारामुळे सदर महिला मृत्यूच्या दारातून परत आली असं म्हणायला हरकत नाही. मणिनगरच्या प्लेटफार्म क्रमांक 1वर घडलेल्या घटनेने सगळ्यांच्याच हृदयाचे ठोके चुकले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close