• होम
  • व्हिडिओ
  • 'हाऊ इज द जोश' म्हणायला चिनूक हेलिकॉप्टर सज्ज, पाहा पहिला VIDEO
  • 'हाऊ इज द जोश' म्हणायला चिनूक हेलिकॉप्टर सज्ज, पाहा पहिला VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 25, 2019 11:30 AM IST | Updated On: Mar 25, 2019 11:30 AM IST

    चंदीगड, 25 मार्च : भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात चार चिनूक हेलिकॉप्टर दाखल होणार आहेत. अमेरिकेची कंपनी बोइंगकडून निर्माण करण्यात आलेले चिनूक 'सीएच-47आय' हेलिकॉप्टर वायुदलाच्या ताफ्यात चंदीगड इथं सामील होणार आहे. या हेलिकॉप्टरमध्ये पूर्णपणे एकीकृत डिजिटल कॉकपिट मॅनेजमेंट सिस्टीम आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading