• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अशा किड्यामुळे हजारो लोकांनी कोबी खायचंच सोडून दिलं!
  • VIDEO : अशा किड्यामुळे हजारो लोकांनी कोबी खायचंच सोडून दिलं!

    News18 Lokmat | Published On: Jan 7, 2019 07:04 PM IST | Updated On: Jan 7, 2019 07:16 PM IST

    07 जानेवारी : कोबीला इंग्रजीमध्ये CABBAGE म्हणतात आणि फ्लॉवरला cauliflower असं म्हणतात. पण कोबी आणि फ्लॉवर एकाच प्रजातीच्या भाज्या आहेत. कोबीतून निघणाऱ्या किड्यांना टेपवर्म (tapeworm)म्हणजेच लांब जंत असं म्हणतात. तुम्ही कोबीची भाजी खात असालच. तर जरा थांबा आणि ही बातमी नीट वाचा. कोबीमध्ये किडे असतात आणि ते तुमच्या डोक्यात घुसतात. त्यामुळे हजारो लोकांनी कोबी खाणं सोडून दिलं आहे. आता तो कोणता किडा आहे आणि डोक्यात कसा शिरतो जाणून घेऊयात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी