Home /News /news /

मोदींविरोधात 56 अपशब्दांचा पुरावा देताना गडकरींना हसू आवरेना, म्हणाले...

नवी दिल्ली, 09 मे : नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत गडकरींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना वापरलेल्या तब्बल 56 अपशब्दांची यादीही दाखवली.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra, Maharashtra Lok Sabha election 2019, Politics

    पुढील बातम्या