News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • मराठा आरक्षणासंदर्भात नेमकं काय म्हटलं आहे उच्च न्यायायलाने? पाहा SPECIAL REPORT
  • मराठा आरक्षणासंदर्भात नेमकं काय म्हटलं आहे उच्च न्यायायलाने? पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Jun 27, 2019 07:16 PM IST | Updated On: Jun 27, 2019 07:16 PM IST

    मुंबई, 28 जून : मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करतानाच मुंबई उच्च न्यायालयाने 16 टक्के आरक्षण न्याय नसल्याचं म्हटलं असलं तरी, शैक्षणिक संस्थांमध्ये 12 टक्के तर नोकऱ्यांसाठी 13 टक्के आरक्षण हवं, असं मत न्यायालयाने मांडलं आहे. पाहा मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायायलाने नेमकं काय म्हटलं आहे?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी