• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: रमजानच्या महिन्यात लोकसभा निवडणूक; मतदानाची टक्केवारी घटणार?
  • SPECIAL REPORT: रमजानच्या महिन्यात लोकसभा निवडणूक; मतदानाची टक्केवारी घटणार?

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 09:56 AM IST | Updated On: Mar 12, 2019 09:56 AM IST

    12 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या तारखा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. मे महिन्यात मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना रमजान सुरू होतोय. त्या महिन्यातल्या निवडणुकांच्या तीन तारखांवर विरोधक आणि इस्लाम अभ्यासकांनी आक्षेप घेतला आहे. मात्र, एमआयएमनं निवडणुकांच्या तारखांचा मुद्दा गंभीर नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यावर विरोधक नैराश्यातून आरोप करत असल्याचा टोला भाजपनं लगावलाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी