• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: दिल्ली विमानतळावर सैनिकांचं आगमन होताच नागरिकांनी दिली 'अशी' सलामी
  • VIDEO: दिल्ली विमानतळावर सैनिकांचं आगमन होताच नागरिकांनी दिली 'अशी' सलामी

    News18 Lokmat | Published On: Feb 27, 2019 01:51 PM IST | Updated On: Feb 27, 2019 01:55 PM IST

    नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : भारत-पाक सीमेवर तणाव निर्माण झाला असून, सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. काल सायंकाळी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेव्हा भारतीय सैनिकांचं आगमन झालं तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी 'वंदे मातरम' आणि 'भारत माता की जय' अशा घोषणा देत त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी