• VIDEO : भारत Vs पाकिस्तान, कुणाची किती ताकद!

    News18 Lokmat | Published On: Feb 19, 2019 07:42 PM IST | Updated On: Feb 19, 2019 07:42 PM IST

    14 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा इथं जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानाला धडा शिकवा अशी मागणी भारतीय नागरिक करत आहे. भारत आणि पाकच्या सैन्यातील किती संख्याबळ आहे, याबद्दलची ही अंदाजे आकडेवारी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी