• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काकडेंचा भाजपला 'जय श्रीराम', काँग्रेसमध्ये करणार प्रवेश
  • VIDEO : काकडेंचा भाजपला 'जय श्रीराम', काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

    News18 Lokmat | Published On: Mar 11, 2019 11:04 PM IST | Updated On: Mar 11, 2019 11:04 PM IST

    11 मार्च : भाजपचे पुण्याचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला आहे. 'भाजपमधील कामकाजावर आपण नाराज आहोत. याबद्दल मी मुख्यमंत्री फडणवीस यांना कळवलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे ठरलेलं आहे', असं संजय काकडे यांनी जाहीर केलं आहे. तसंच 'भाजपने आपल्याला उमेदवारी दिली नाही म्हणून भाजप सोडतोय असं काहीही नाही. 2020 पर्यंत मी राज्यसभेवर आहे. मी फक्त स्थानिक कामकाजावर नाराज आहे, प्रदेशाध्यक्षांच्या कामाच्या पद्धतीवर नाराज आहे म्हणून हा निर्णय घेतला' असंही काकडेंनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी