S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गौरीचं नाव घेतो पुन्हा येणार राष्ट्रवादी सरकार, नवरदेवाचा उखाणा व्हायरल
  • VIDEO : गौरीचं नाव घेतो पुन्हा येणार राष्ट्रवादी सरकार, नवरदेवाचा उखाणा व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 04:39 PM IST | Updated On: Apr 24, 2019 04:39 PM IST

    जितेंद्र जाधव, बारामती, 24 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपले आहे. या तिन्ही टप्प्यात दिग्गज उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. त्यामुळे राज्यभरात आता लोकसभेत बाजी कोण मारणार याची चर्चा रंगली आहे. अशातच एका नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 'पुरणाच्या पोळीवर तुपाची धार, गौरीचं नाव घेतो पुन्हा येणार राष्ट्रवादी सरकार' असा उखाणाच या नवरदेवाने घेतला आहे. हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे, हे अद्याप समोर येऊ शकले नाही. परंतु, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close