नवी मुंबई, 17 जून : नवी मुंबईत आज दुपारी बॉम्ब सदृश वस्तू सापडल्यानं एकच खळबळ माजली. कळंबोलीतील सुधागड शाळेच्या शेजारी एका हातगाडीवर ही बॉम्ब सदृश वस्तू मिळाली. अजूनही ही वस्तू पूर्णपणे निकामी करण्यात यश आलं नाही. त्यामुळे शाळेशेजारी धोका नको म्हणून पोलिसांनी ही वस्तू एका खुल्या टेम्पोतून तळोजा इथं स्थलांतरीत केली आहे.

First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.