VIDEO : पंकजांच्या आव्हानाला धनंजय मुंडेंचं परळीतून प्रत्युत्तर

23 फेब्रुवारी : 'सुरुवात इथूनच झाली आहे आणि तुमच्या सत्तेचा समारोपही इथेच होईल' असं प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव न घेता दिलं. तसंच 'आमदारकी, खासदारकी घरात आहे, दिल्लीपासून ते राज्याच्या सत्तेत तुम्ही आहात तर बीडच्या जनतेच्या विकासात अशी कोणती क्रांती केली आहे' असा सवालही धनंजय मुंडेंनी विचारला.

  • Share this:

    First published: