• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्यमंत्री होणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात...
  • VIDEO : मुख्यमंत्री होणार का? चंद्रकांत पाटील म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Jul 19, 2019 05:06 PM IST | Updated On: Jul 19, 2019 05:06 PM IST

    कोल्हापूर, 19 जुलै : भाजपमध्ये नंबर दोनचे नेते असलेले चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्रिपदाबाबत विचारले असता त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिले. मला मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा नाही असा पुनरुच्चार चंद्रकांत पाटलांनी केला. कोल्हापूर, 19 जुलै : भाजपमध्ये नंबर दोनचे नेते असलेले चंद्रकांत पाटील यांना मुख्यमंत्रिपदाबाबत विचारले असता त्यांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिले. मला मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा नाही असा पुनरुच्चार चंद्रकांत पाटलांनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी