• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दुकानाबाहेर साड्या पाहत होत्या महिला, बैलाने मागून येऊन दिली धडक
  • VIDEO : दुकानाबाहेर साड्या पाहत होत्या महिला, बैलाने मागून येऊन दिली धडक

    News18 Lokmat | Published On: Sep 5, 2019 04:49 PM IST | Updated On: Sep 5, 2019 04:49 PM IST

    नांदेड, 05 सप्टेंबर : नांदेडमध्ये मोकाट गुरांचा सुळसुळाट झाला. वजीराबाद भागात बाळासह असलेल्या एका महिलेला मोकाट जनावरानं उचलून फेकलं. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी