• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बिचुकलेला घराबाहेर काढा, थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी
  • VIDEO : बिचुकलेला घराबाहेर काढा, थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    News18 Lokmat | Published On: Jun 20, 2019 04:50 PM IST | Updated On: Jun 20, 2019 04:50 PM IST

    मुंबई, 20 जून : एका रिअॅलिटी शोमध्ये महिलांवर आक्षेपार्ह शेरबाजी केल्याप्रकरणी भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे आक्रमक झाल्या आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार केली आहे. मराठीतील एका शोमध्ये अभिजीत बिचुकलेने प्रतिस्पर्धी रुपाली भोसलेबाबत आक्षेपार्ह शब्द वापरला होता. बिचुकलेवर कारवाई करण्याची रितू तावडेंनी मागणी केली आहे. बिचुकलेला घराबाहेर काढा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा अशी मागणी त्यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close