• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अखेर बारामतीचे पाणी बंद, निंबाळकरांनी उघडले कालव्याचे दरवाजे
  • VIDEO : अखेर बारामतीचे पाणी बंद, निंबाळकरांनी उघडले कालव्याचे दरवाजे

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 07:43 PM IST | Updated On: Jun 12, 2019 07:43 PM IST

    बारामती, 12 जून : बारामतीला जाणारं पाणी थांबवण्यासाठी अखेर सरकारने अध्यादेश काढला. त्यानंतर खासदार आमदारांसह सर्व भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते हे विर धरणावर पोहचले आणि त्यांनी निरादेवघरच्या उजव्या कालव्याला जाणाऱ्या पाण्याचे दरवाजे कळ दाबून उघडले. या वेळी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि टाळ्यावाजवून स्वागत केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading